मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा धार्मिकस्थळ,विशेषतः नव्याने निर्माण झालेल्या महादेव मंदिरांमध्ये वळविला असून शहरातील स्वामी विवेकानंद नगर-२ येथील भोलेश्वर जय भोलेनाथ महादेव मंदीरात चोरी झाल्याची घटना रविवारी पहाटे तीन वाजता घडली आहे.
दानपेटी अंदाजे रक्कम १० ते १५ हजार रूपये चोरट्याने चोरी केलेली आहे. त्याचबरोबर याच मंदिराच्या थोड्या अंतरावर असलेल्या गणेश नगर महाकाल मंदिर येथे अॅम्प्लिफायर, दोन स्पीकर, मंदिरातील दानपेटी देखील चोरट्यांनी चोरी केली असून या दोन्ही मंदिरात चोरट्यांनी चोरी केली आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले तक्रार दाखल केली आहे. दोन चोरट्यांनी मंदिरातील दान पेटी चोरून नेली आहे.
सरपंच, उपसरपंच ए सी बी च्या जाळ्यात – तीस हजारांची लाच मागितली
चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील सरपंच, उपसरपंच यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत...












