Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

Apr 12, 2024

चांदवड – हिंदुस्थानचे युगपुरुष श्रीमंत सुभेदार ‘मल्हारराव होळकर’ जन्मोत्सव सोहळा श्रीमंत महाराजा युवराज यशवंतराव शिवाजीराव होळकर राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवड येथे पार पडला.
मराठेशाहीचा झेंडा अटकेपार फडकवणारे सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि त्यांच्या पराक्रमाचा इतिहास आम्हाला प्रेरणादायी आहे असे डॉ भारती पवार यांनी बोलतांना सांगितले.
यावेळी श्रीमंत महाराजा रोहित राजे पवार, श्रीमंत उदयसिंग पवार, श्रीमंत अमरजीत राजे बारगळ, श्रीमंत पांडुरंग बलकवडे,केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार,डॉ दिलीप बलसेकर,भूषण कासलीवाल्,अशोक काका व्यवहारे,विलास ढोमसे, गोरख ढगे,बाला पाडवी,बाळासाहेब शेळके,सुनिल डुंगरवाल,समाधान बागल,मच्छिंद्र बिडगर सह आदी नागरिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

शहरातील आय.यु.डी.पी. (IUDP) खाकीबाग भागातील निष्कासन कारवाईत बेघर झालेल्या भटके-विमुक्त 'मदारी'...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]