loader image

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

May 4, 2024





सालाबादाप्रमाणे नांदगांव शहारातील हिन्दु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले आराध्य दैवत मस्तानी (आम्मा) यांचे उर्स हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सव समिती कार्यकारिणीची नेमणूक (29/4/24) रोजी बैठकीत करण्यात आली.
  यावेळी अध्यक्षपदी युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागरभाऊ हिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनात यावेळी मस्तानी अम्मा उर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
     सदर बैठक मस्तानी अम्मा दर्गावे व्यवस्थापक व प्रिया निळ चे संचालक शकील (दादा) शेख, कमिटीचे ज्येष्ठ पंच देविदास (आण्णा) मोरे, संजुभाऊ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.
       सदर बैठकीस नांदगांव शहरातील तमाम हिन्दु-मुस्लीम मस्तानी अम्मा भाविक व हिन्दु-मुस्लीम पंच कमिटीचे कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते व तेंव्हा सर्वानुमते स्वालीलप्रमाणे मस्तानी अम्मा हिन्दु-मुस्लीम उर्स पंच कमिटी सन २०२४ या वर्षाची कार्यकरिणी नियुक्त करण्यात आली आहे.
कार्यकारिणी
१) अध्यक्ष – सागरभाऊ हिरे
२) उप-अध्यक्ष – नबाब शेख बब्बु शाह
३) खजिनदार – राजाभाऊ गुढेकर
४) सहखजिनदार:-रविभाऊ सानप
५) संदल प्रमुख :- शकीलभाई रंगरेज, आशपाक हाजी, गणेश भाऊ शर्मा, ज्ञानेश्वर कन्नोर(मनसे), अरबाज मन्यार
६) कार्य अध्यक्ष :- राजाभाऊ गांगुर्डे ७) सल्लागार शकील (दादा) शेख, देविदास (आण्णा) मोरे, अय्याजभाई शेख, दिपक (अण्णा) सोनवणे, वाल्मीक जगताप (सर), संजुभाऊ सानप, सुनिल (आप्पा) जाधव, अनिल (आप्पा) जाधव, हरिभाऊ भालेकर, गणेशभाऊ शर्माजी, दिपकभाऊ मोरे, मुश्ताकभाई शेख, महावीर (नाना) जाधव, जब्बार मनियार, विनोदभाऊ अहिर, समाधानभाऊ दाभाडे, मधु (मामा) मोरे, किरण फुलारे ईत्यादी.
सदस्य
जाबेर शाह, रियान बेग, सोहिल मनियार, सुरेश खैरनार, शोएब मिर्झा, मेहबूब शाह, आरबाज बेग, गुलाम नमी, गुड्डु काजी, शहजाद शेख, सोनू पगारे, परवेज काकर, अलताम काजी, जैयन शेख, गुज्जू शेख, नदीम रंगरेज, खालीद शाह, झग्रानभाई बेग, मजीद शाह, रिहान मनियार, ऋषीकेश सोनवणे, अमोल सोनवणे, सरला पवार, सुलतान शाह, सागर मिसाळ, शिब्बु काजी, मोनू पगारे, मोहिन शेख, अर्शद मिर्झा, पप्पु शेख, नसीम खतीर, साजिद शाह, असिफ शाह.
आदींसह भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक अल्ताफबाबा खान

शिवसेनेच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक अल्ताफबाबा खान

  आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शिवसेनेच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी...

read more
छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

साहेब, तुम्ही महाराष्ट्राला लाभलात तेच मुळात इथे ‘महाराष्ट्रधर्म’ वाढविण्यासाठी, तुम्ही विचारांचं...

read more
प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने 'भारतीय लोकशाहीचे...

read more
मनमाड शहर शिवसेनेतर्फे प्रभु श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती संपन्न

मनमाड शहर शिवसेनेतर्फे प्रभु श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज अयोध्या येथे प्रभू...

read more
.