loader image

राशी भविष्य : २० जून २०२४ – गुरुवार

Jun 20, 2024


मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वाहने जपून चालवावीत.

सिंह : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तुळ : व्यवसायात वाढ होईल. गुरूकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : मनोरंजनाकडे कल राहील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मकर : आध्यात्माकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कुंभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये सालाबादप्रमाणे यंदाही संपूर्ण विश्वातील हिंदू चे आराध्य दैवत छत्रपती...

read more
.