Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मेंढ्यांच्या कळपाला भरधाव ट्रक ने चिरडले – हिसवळ जवळ सुमारे ५० मेंढ्या ठार

Jul 10, 2024

नांदगाव : मारुती जगधने मंगळवार दि ९ रोजी सायंकाळी नांदगाव मनमाड रोडवर हिसवळ खुर्द शिवारात स्थलांतरित होणार्या सुमारे ५० मेंढ्याना चेंगुरुन पसार झालेल्या मालवाहु ट्रकला मनमाड येथे पकडण्यात आले .
मागील हंगामात दुष्काळात चारा पाण्याच्या शोधात स्थलांतरित झालेल्या मेंढ्या सध्या नाशिक जिल्ह्यात पाऊस पडल्याने मुळ गावी परत येत आहे .
असाच मेंढ्यांचा कळप नांदगाव कडुन मनमाड दिशेने मेंढ्याचा कळप मेंढपाळ घेऊन जात असताना नांदगाव कडुन मनमाड कडे जाणार्या मालवाहक ट्रक चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून सुमारे ४५ते ५० मेंढ्या चेंगरुन घटनास्थळा जवळ न थांबता मालट्रक घेऊन पसार झाला यावेळी काही तरूणांनी दुचाकीवरुन त्याचा पाठलाग केला व मनमाड पोलीसाना घटनेची माहिती फोनवरुन दिली असता मनमाड पोलिसांनी तत्काळ मालट्रक मनमाड मालेगाव नाक्यावर ताब्यात घेतला या प्रसंगी दत्तु पवार नामक व्यक्तीने मेंढपाळांना मदत केली. या अपघातात मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले या प्रसंगी रोडवर ठार झालेल्या मेंढ्याचा रक्ताचा सडा पडला होता.या घटनेमुळे परिसरात संताप उमटला असून हळहळ व्यक्त होत आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

नांदगाव शहर व परिसरातील महिलांसाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीची सुविधा...

read more
दारू-गुटख्यापलीकडचे नवे व्यसनजाळे; कॉलेज तरुणाईसमोर ‘लपलेल्या’ व्यसनांचे आव्हान प्रभावी जनजागृती आवश्यक

दारू-गुटख्यापलीकडचे नवे व्यसनजाळे; कॉलेज तरुणाईसमोर ‘लपलेल्या’ व्यसनांचे आव्हान प्रभावी जनजागृती आवश्यक

तरुणांमधील व्यसन म्हटले की दारू, सिगारेट, गुटखा किंवा तंबाखू एवढ्यापुरतीच चर्चा केली जाते. मात्र...

read more
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

भारतात सोने-चांदीची मागणी नेहमीच मजबूत असते. मात्र, या मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात परदेशातून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]