कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या.
प्रारंभी ध्वजारोहन करण्यात आली.बुद्ध विहार विकास समितीचे अध्यक्ष अरुण अंकुश,शशिकांत केदारे,पदमा केदारे मॅडम यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व पटवून दिले.तर कल्पीत केदारे निर्भय वाघ व भारत मातेच्या वेशभूषेतील समृद्धी उबाळे या चिमुकल्यांना स्वातंत्र्य दिनावर भाषण केले.विविधा हिरे ,आदिती केदारे, रेवांश यांनी देशभक्तीपर गीतावर बहारदार नृत्य केले.यावेळी महामाया महिला मंडळाच्या सदस्यांनी तिरंगा वेशभूषा करून कार्यक्रमाला हजेरी लावली.आम्रपाली वाघ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी बौद्धाचार्य मच्छिद्र भोसले, प्रकाश एळींजे, गणेश केदारे, साहेबराव आहिरे तसेच महामाया महिला मंडळाच्या कमळाबाई एळींजे, कमळाबाई हिरे, निर्मलाबाई अंकुशलिलाबाई उबाळे,चंद्रकलाबाई प्र.एळींजे, चंद्रकलाबाई एळींजे, चित्राबाई अंकुश, संगीताबाई जाधव, कमिनीबाई केदारे, ताईबाई केदारे,मीनाबाई वाघ, अनिताबाई केदारे, सुनीता वानखेडे, सरुबाई आहिरे,सुमनबाई गरुड, वंदनाबाई अंकुश, संजीवनी गरुड,भारती केदारे,सुषमा हिरे,अंजली अंकुश कनिष्का केदारे आदी यावेळी उपस्थित
राशी भविष्य : २३ एप्रिल २०२४ – मंगळवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....










