नांदगाव : मारुती जगधने
० ते २० पट संख्या असलेल्या जिल्हापरीषद शाळेवर सेवा निवृत्त व डि एड बि एड धारकांची कंञाट भरतीचा निर्णय रद्द करावा तसेच शिक्षक
भरतीचा दुसरा टप्पा त्वरीत राबविण्यात यावा या मागणी साठी लाक्षणिक उपोषन करण्यात आले या उपोषनात आर पि आय नांदगांव यांनी उपोषनात सक्रिय सहभाग घेऊन उपषनात सामील झाले. .नांदगांव तहसिल कार्यालयावर हे उपोषन करण्यात आले असून या उपोषनास प्रभारी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांनी भेट देऊन उपोषणार्थींच्या मागण्या चे निवेदन स्विकारले शाषनाने शिक्षक दिनी निर्णय घेतला तो अत्यंत वेदनादायी आहे यात .आरटीई निर्णयाची पायमल्ली होणे,पोर्टलमार्फत भरती चालु असताना त्याची पायमल्ली होत आहे. .तसेच काही कोर्ट केश दाखल आहेत.त्यावर निर्णय य ई पर्यंत इतर सेवा निवृत्ताच्ी भरती करु नहे.हजारो बि एड डि एड धारकांना भरती प्रक्रियेत सामील करावे. पविञ पोर्टला नोंदणी केलेल्या धारकांचा सहानुभूती पुर्वक विचार करावा,कञाटी भरती करु नहे. शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी या दरम्यान करण्यात आली आहे .या निवेदनावर आरपिआयचे अध्यक्ष महावीर जाधव, ज्योती गायकवाड,गीतांजलीत निकम, प्राजक्ता खैरनार यांच्या सह्या आहेत.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ
नाशिक: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान...








