शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिकमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
उपजिल्हाप्रमुख- कुलदीप चौधरी (इगतपुरी). कार्यालयीन उपमहानगरप्रमुख- राजेंद्र गोतिसे. उपमहानगरप्रमुख- सुयश पाटील (प्रभाग क्र. २४), पवन मटाले (प्रभाग क्र. २५), योगेश (बाळा) दराडे (प्रभाग क्र. २७), पंकज पवार (प्रभाग क्र. २९), दीपक केदार (प्रभाग क्र. ३०). उपमहानगर संघटक- अशोक पारखे (प्रभाग क्र. २६). उपमहानगर समन्वयक – सुशील बडदे (प्रभाग क्र. २४), विनोद गोसावी (प्रभाग क्र. २९), राहुल सोनवणे (प्रभाग क्र. २९). विभाग प्रमुख- मनोज चव्हाण (प्रभाग
क्र. ११), अनिल पांगरे (प्रभाग क्र. २४), अंकुश शेवाळे (प्रभाग क्र. २५), लखन कुमावत (प्रभाग क्र. २६), गणेश सोनवणे (प्रभाग क्र. २७), गणेश सोनवणे (प्रभाग क्र. २९), अमोल जाधव (प्रभाग क्र. २९), संदेश एकमोडे (प्रभाग क्र. ३१). उपविभागप्रमुख- राजू दळवी (प्रभाग क्र. २४), पंकज जाधव (प्रभाग क्र. २५), हरिष थोरात (प्रभाग क्र. २६), दीपक गामणे (प्रभाग क्र. २७), राजेंद्र मराठे (प्रभाग क्र. २८). प्रभाग प्रमुख- संतोष निकम (प्रभाग क्र. २४), अभिजित सूर्यवंशी (प्रभाग क्र. २५), सुनील चव्हाण (प्रभाग क्र. २६), अमोल खर्डे (प्रभाग क्र. २७), कुंदन मिश्रा (प्रभाग क्र. २८), अरुण अहिरे (प्रभाग क्र. २९), साईनाथ घुळे (प्रभाग क्र. ३०), ज्ञानेश्वर येलमामे (प्रभाग क्र. ३१), राजेंद्र कदम (प्रभाग क्र. ९), गजेंद्र जाधव (प्रभाग क्र. १०), रोहित गायकवाड (प्रभाग क्र. ११).