loader image

राशी भविष्य : ९ ऑक्टोबर २०२४ – बुधवार

Oct 9, 2024


मेष : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. मनोबल कमी राहील.

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

कर्क : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील.

तुळ : गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

धनु : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.


अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
.