loader image

सौ.सुनिता भगिरथ जेजुरकर यांना “महाराष्ट्र गौरव” पुरस्कार

Oct 9, 2024


नांदगाव :
युवा महाराष्ट्र फाउंडेशन व अखिल पुणे शहर नवरात्र महोत्सव समिती आयोजित नवदुर्गा नारिशक्ती सन्मान सोहळा २०२४ व महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ टिव्ही सिनेमा अभिनेत्री “सारें काही तुझ्या साठी” अक्षता उकिरडे, यांच्या शुभ हस्ते व डॉ, अविनाश संकुले सर,व सरचिटणीस गणेश विटकर,व विविध संघटनेचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी मान्यवर उपस्थित लोक शाहिर आण्णाभाऊ साठे रंगमंदिर येरवडा पुणे येथे संपन्न झाला
पुणे येथील आंतरराष्ट्रीय मानवधीकार राजदूत संघटना व युवा महाराष्ट्र फाऊंडेशन आयोजित महाराष्ट्र गौरव उद्योजक २०२४ हा राज्यस्तरीय पुरस्कार गंगाधरी त्या नांदगाव येथील ओमसाई स्नॅक्स अँण्ड गारवा जंक्शन”स्पेशल मिसळ”च्या संचालिका सौ सुनिता भगीरथ जेजुरकर यांना त्यांच्या कार्यात मेहनत चिकाटी आणि जिद्दीने व्यवसाय करतात यांचे कौतुकास्पद कामगिरी बद्दल, महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला, त्या वेळी मान्यवरांनी महिला असून कमितकमी भांडवलात ऐक यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांना हा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला,
त्यांना हा पुरस्कार मिळाला त्या बद्दल नांदगांव तालुक्याचे आमदार सुहास कांदे व
सौ.अंजुमताई कांदे यांनी व नांदगाव तालुक्यातील विविध संघटनेचे नेते व सर्वच मित्र‌परीवार नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतिष बोरसे नांदगांव पंचायत समिती चे माजी सभापती,सौ, सुमनताई विष्णू निकम ,गंगाधरीचे उद्योजक संदिप बागुल सावता महाराज ऊत्तव समितीचे सदस्यांनी व पत्रकार बंधुंनी भावि कार्यास शुभेच्छा दिल्या व पुरस्कार मिळाला त्या बद्दल अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.