दि. १२ जानेवारी २०२५.
शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
कलाशिक्षक- देव हिरे. (शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि. नाशिक.)
विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण ठप्प: शिक्षक प्रशिक्षणासाठी बाहेरगावी
नांदगाव . मारुती जगधने नांदगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इलेक्ट्रिक ट्रेड चे विद्यार्थी...








