दि. १२ जानेवारी २०२५.
शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
कलाशिक्षक- देव हिरे. (शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि. नाशिक.)
आनंदी सांगळे ने पटकावले सुवर्णपदक
ब्रम्हपुर ओडिशा येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग मध्ये आनंदी सांगळे हिने...










