loader image

मनमाड महाविद्यालयात माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Feb 7, 2025

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वनस्पती शास्त्र विभागाचे डॉ.मधुकर अहिरे यांनी माता रमाई यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
याप्रसंगी डॉ आर. डी. भोसले, डॉ. एस बी. घुगे, डॉ. आर एस लोखंडे, प्रा. शरद वाघ, किमान कौशल्य विभागाचे प्रा एस. एस. सोनवणे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
.