Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

फलक रेखाटन शिवजयंती १९ फेब्रुवारी २०२५

Feb 18, 2025

कुलशीलरक्षक,धर्मरक्षक,राजधर्मपालक,न्यायप्रिय,रयतेचा रक्षक,स्रीसन्मानक सम्राट,स्रीसन्मानप्रतिक,स्रीसंरक्षक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती.
अठरा पगड जातींना सामावून घेत स्वराज्य निर्माण करणारा राजा. इतिहासातील एकमेव राजा ज्याच्या दरबारात स्री कधीच नाचली नाही.
परस्त्री मातेसमान मानणारा व स्री जातीबद्दल उच्च प्रतीचा सन्मान ,आदर,व प्रत्येक धर्मातील स्त्रीयांचा आदर्श राजा म्हणजे शिव छत्रपती.
छत्रपती शिवरायांनी सरंजामशाहीत स्री दास्यत्व,स्री विटंबना, स्री खरेदी विक्री, मालकी,यावर बंदी आणली. शत्रूंच्या स्त्रीयांचा देखील सन्मान करत राजांनी आई जिजाऊंचे संस्कार प्रत्यक्ष कृतीत उतरवले.
शिवजयंती उत्साहाने साजरी करतांना आपण सर्वांनी समाजातील प्रत्येक स्री जातीचा सन्मान, आदर व रक्षण करण्याचा निश्चय करूया व शिवरायांचे संस्कार कृतीतून साकारत ही शिवजयंती अभिमानाने साजरी करूया,,,,!
🚩|| जय जिजाऊ, जय शिवराय || 🚩
फलक रेखाटन – देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित , नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि. नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी  विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

    मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व सार्वजनिक गणेश उत्सवातील प्रथम मानाचा...

read more
बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]