loader image

नांदगावला युवासेनेच्या शिलेदारांच्या नियुक्त्या

May 12, 2025


नांदगाव – रविवार ११ मे रोजी
कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना युवासेना विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
या मध्ये शिवसेना उपशहर प्रमुख पदी मुजम्मिल शेख, युवासेना तालुका संघटक पदी दया जुन्नरे, युवासेना शहर संघटक पदी विशाल खैरनार तर युवासेना उपशहर प्रमुख पदी गणेश सांगळे यांची नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, अमोल नावंदर, प्रमोद भाबड, प्रमुख सुनील जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख सागर हिरे, प्रकाश शिंदे, याकुब शेख दिगंबर भागवत भगीरथ जेजुरकर, सुनील खैरनार, नितीन आहेर, अविनाश केदारे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.