loader image

आनंदी सांगळे पटकावले रौप्य पदक

May 14, 2025


राजगिर बिहार येथे सुरू असलेल्या ७ व्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत छत्रे विद्यालय मनमाड च्या आनंदी विनोद सांगळे हिने उत्कृष्ट कामगिरी करीत स्नॅच मध्ये ८० किलो क्लीन जर्क मध्ये ९५ किलो असे १७५ किलो वजन उचलत आपल्या पहिल्याच खेलो इंडिया यूथ गेम्स मध्ये सुवर्णपदक पटकावले अवघ्या एक किलो ने सुवर्णपदक हुकले मनमाड च्या जय भवानी व्यायामशाळेत आनंदी छत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करीत असून आगामी स्पर्धांमध्ये आनंदी सुवर्णपदक मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे
बिहार राजगिर येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूनी पदकांची हॅट्रिक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आकांक्षा साईराज ने सुवर्ण तर आनंदी ने रौप्य पदक जिंकले
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी बी एस कुलकर्णी प्रसाद पंचवाघ उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले


अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.