loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडीओ-साईराज परदेशी ने पटकावली तीन कांस्यपदके

Jul 8, 2025


अस्थाना कझाकिस्थान येथे सुरू असलेल्या एशियन जूनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या साईराज राजेश परदेशी याने स्न्याच मध्ये १५२ किलो व क्लीन जर्क मध्ये १८६ किलो ३३८ किलो वजन उचलून चुरशीच्या लढतीत तीन कांस्यपदके पटकावली
भारताचे पंतप्रधान यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात साईराज चा गौरव केला होता
साईराज ने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे
साईराज परदेशीला वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे आलोकेश बरवा डी डी शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी बी एस कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापिका पोतदार एस एस उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका चांदवडकर व्ही व्हि महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी साईराज चे अभिनंदन केले


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

योगेश म्हस्के मनमाड : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
.