मनमाड – भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये भाजपा कामगार आघाडी कार्यरत आहे भाजपा नाशिक जिल्हा (उत्तर ) चे यतीन कदम यांच्या आदेशाने मनमाड शहरात कामगार क्षेत्रात कार्य सुरु करण्यात आले आहे त्याच अंतर्गत भाजपा कामगार आघाडी च्या फलकाचे भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे भाजपा कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष पंकज खताळ यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले भाजपा कामगार आघाडी सर्व स्तरातील कामगाराना न्याय व हक्क, सरकारी योजना, सुरक्षा मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे कामगारांनी या भाजपा च्या प्रवाहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी सांगितले कामगार आघाडी चे जिल्हा अध्यक्ष पंकज खताळ यांनी कामगार हितासाठी च्या सरकारी योजना ची माहिती दिली तर ऍड सुधाकर मोरे, व्यापारी आघाडी चे सचिन लुनावत यांनी पण मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले या प्रसंगी भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे यांच्या मार्गदर्शन ने भाजपा कामगार आघाडी चे मनमाड शहर अध्यक्ष रेहमुदिन भाई शेख यांनी कामगार आघाडी ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या वेळी मान्यवराच्या हस्ते सर्व नूतन कार्यकारिणी चा स्वागत सत्कार करण्यात आला या शाखा फलक उदघाट्न कार्यक्रमाला भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी, प्रदेश उपाध्यक्ष अकबर शहा भाजपा जेष्ठ उमाकांत राय, नीलकंठ त्रिभुवन, भाजपा जिल्हा चिटणीस नितीन परदेशीं, सौ अनिता ताई इंगळे, एकनाथ बोडखे माजी नगरसेवक लियाकत शेख, प्रमोद पाचोरकर, संतोष जगताप, अकबर सोनावाला भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर मन कीं बात प्रमुख दीपक पगारे भाजपा विध्यार्थी आघाडी प्रमुख सर्वेश जोशी,भाजपा दिव्यांग आधाडी च्या सुनीता वानखेडे, सप्टेंश चौधरी, बुधण बाबा शेख, शहर उपाध्यक्ष कैलास देवरे, गणेश कासार नईम शेख, गोविंद सानप, संजय गांगुर्डे शहर सरचिटणीस आनंद काकडे, मुर्तूझा रस्सी वाला, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद ऐळींजे, आदी मान्यवर भाजपा पदाधिकाऱ्या सह भाजपा कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे व भाजपा कामगार आघाडी चे शहर अध्यक्ष रेहमदिन शेख यांनी केलें












