loader image

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

Aug 28, 2025


आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक. शाळेत कलाशिक्षक श्री.देव हिरे सरांच्या मार्गदर्शनातून 110 विद्यार्थ्यांनी पिंपळ पानावर श्रीगणेशाची विविध रूपे चितारली. या अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले.
या कार्यशाळेस शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री.का.ना.सारुकते सर, पर्यवेक्षक श्री.भि.दा. बोढारे सर, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेट दिली व शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

.