loader image

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

Aug 28, 2025


दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली या लहान मुलांनी ही प्रतिमा साकारल्यानंतर ती पाहण्यासाठी स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकच गर्दी केली या तिसरी व चौथीच्या मुलांची ही सुंदर अशी श्री गणेशाची प्रतिकृती पाहण्यासाठी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपराचार्य वैभव कुलकर्णी.विश्वस्त धनंजय निंभोरकर हे ही उपस्थित होते. या सर्वांनी या मुलांचे कौतुक केले. हेही खरंच आहे देव ज्याला लहान मुलांमध्ये दिसला नाही. त्याला देव कधीच कुठेच दिसत नाही. या मुलांच्या कलाकृतीला सौ स्वाती बिडवे. सौ वैशाली रसाळ. श्रीयुत विशाल झाल्टे यांचे अनमोल असे सहकार्य लाभले


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.