loader image

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे गणपती मंडळांना निर्माल्य संकलन बॅग वाटप

Aug 29, 2025

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक कडून शहरातील पन्नास गणपती मंडळांना निर्माल्य संकलनासाठी बॅगचे वाटप करण्यात आले.पर्यावरण पूरक आणि आदर्श असा हा उपक्रम क्लब कडून राबवला जात असल्याचे मंडळानी समाधान व्यक्त केले.प्रकल्प संयोजक रोटे संदीप वाघ आणि रोटे अजय गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले.रोटरी मॅजिक चा हा प्रकल्प पर्यावरण पूरक गणेशोत्सव आणि स्वच्छ भारत अभियान चा एक छोटा प्रयत्न असल्याचे सांगितले. क्लब अध्यक्ष डॉ रविंद्र सुर्वे आणि सर्व सदस्यांनी उपक्रमात भाग घेतला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.