loader image

साईराज राजेश परदेशी ने पटकावले सुवर्णपदक

Aug 29, 2025

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप या अंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी याने विक्रमी कामगिरी करत १५७ किलो स्न्याच व १९१ किलो क्लीन जर्क ३४८ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले
भारताचे पंतप्रधान यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात साईराज चा गौरव केला होता
साईराज ने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी ८८ किलो ज्युनियर्स मध्ये विक्रमी कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले
साईराज परदेशीला वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे आलोकेश बरवा डी डी शर्मा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी साईराज चे अभिनंदन केले

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.