रोटरी क्लब तर्फे आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेले विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. जितेंद्र श्रावण वाले(माध्यमिक विद्यालय, शिंगवे) यांचा सत्कार करताना शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री गांगुर्डे राजेंद्र हरी, श्री पाटील सर, श्री .शेळके सर, श्री माळी सर , श्री.खताळ सर,श्री. देवरे सर , श्रीमती झाल्टे मॅडम इत्यादी.
जय भवानी व्यायामशाळेच्या १४ खेळाडूंची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
आज रावेर येथे संपन्न झालेल्या नाशिक विभागीय शालेय १७ व १९ वर्षाआतील मुले/मुलींच्या...







