loader image

नाशिक जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेला खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद

Oct 5, 2025


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित 17 व 19 वर्षातील मुला मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन जय भवानी व्यायाम शाळा येथे करण्यात आले
स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज परदेशी मुकुंद आहेर आकांक्षा व्यवहारे श्रीराम एजुकेशन सोसायटी चे सचिव दिनेश धारवाडकर तालुका क्रीडा अधिकारी सर्वेश देशमुख संजय त्रिभुवन स्पर्धा संयोजक प्रवीण व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेत नाशिक ग्रामीण व नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ११५ खेळाडूंनी सहभाग घेतला
प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंची नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे
17 वर्षातील मुली ग्रामीण
४४ किलो श्रेया सोनार छत्रे विद्यालय
४८ किलो वैष्णवी शुक्ला म रे मा विद्यालय
५३ किलो शामल तायडे गुड शेफर्ड
५८ किलो पूर्वा मौर्य वाघदर्डी विद्यालय
६३ किलो प्रांजल आंधळे छत्रे विद्यालय
६९ किलो श्रावणी मंडलिक छत्रे विद्यालय
७७ किलो आनंदी सांगळे छत्रे विद्यालय
७७ किलो वरील कस्तुरी कातकडे गुड शेफर्ड
१९ वर्षे मुली ग्रामीण
४८ किलो दिव्या सोनवणे छत्रे विद्यालय
५३ किलो श्रावणी पुरंदरे छत्रे विद्यालय
५८ किलो आर्या पगार के आर टी हायस्कूल
६३ किलो हर्षिता कुणगर छत्रे विद्यालय
६९ किलो श्रावणी सोनार छत्रे विद्यालय
७७ किलो अक्षरा व्यवहारे गो य पाटील जळगाव
८६ किलो सृष्टी बागुल गो य पाटील वी जळगांव
सतरा वर्षे मुले ग्रामीण
५६ किलो अवधुत आव्हाड छत्रे विद्यालय
६० किलो साहिल जाधव एम वि पी
६५ किलो कृष्णा व्यवहारे गो य पाटील वी जळगांव
७१ किलो ध्रुव पवार ममता कॉलेज जळगाव
७९ किलो सार्थक आहेर जनता विद्यालय व भोई
८८ किलो यश आहिरे छत्रे विद्यालय
19 वर्षातील मुले ग्रामीण
६० किलो आलेख पगारे एम जी कॉलेज
६५ किलो आयुष देवगीर छत्रे विद्यालय
७१ किलो कृष्णा शिंदे एम व्ही पी अनकवाडे
७९किलो साहिल जाधव मा विद्यालय वाघदर्डी
८६ किलो आदित्य पाटील मा विद्यालय वाघदर्डी
स्पर्धेचे यशस्वी आयोजन नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव प्रवीण व्यवहारे पूजा परदेशी पंकज त्रिवेदी जयराज परदेशी मेघा आहेर विना आहेर यांनी केले
यशस्वी खेळाडूंचे तालुका क्रीडा अधिकारी सर्वेश देशमुख जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.