loader image
[ays_poll id=7]

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

Dec 27, 2025

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका
तळेगाव दाभाडे पुणे येथे 23 ते 26 डिसेंबर 2025 दरम्यान संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ जुनिअतीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद
राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका
तळेगाव दाभाडे पुणे येथे 23 ते 26 डिसेंबर 2025 दरम्यान संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ जुनिअर वतीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद
राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका
तळेगाव दाभाडे पुणे येथे 23 ते 26 डिसेंबर 2025 दरम्यान संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ जुनिअर व सीनियर गटाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या जय भवानी व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्यपदकासह युथमध्ये मुलींचे सांघिक विजेते पटकावले
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ४३५ खेळाडूनी स्पर्धेत सहभागी होऊन चुरस निर्माण केली
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिने 48 किलो जूनियर मुलींमध्ये 74 किलो स्न्याच 91 किलो क्लीन जर्क 165 किलो वजन उचलून सुवर्णपदक व सीनियर मुलींमध्ये रौप्यपदक पटकावले
आनंदी विनोद सांगळे हिने 77 किलो वजनी गटात 80 किलो स्न्याच 95 किलो क्लीन जर्क 175 किलो वजन उचलून युथ मुलींमध्ये सुवर्ण ज्युनिअर मुलींमध्ये रौप्य व सीनियर मुलींमध्ये कास्यपदक पटकावले
श्रावणी विजय पुरंदरे हिने ५३ किलो वजनी गटामध्ये 67 किलो स्न्याच ८४ किलो क्लीन जर्क १५१ किलो वजन उचलून युथ मुलींमध्ये सुवर्णपदक व ज्युनिअर मुलींमध्ये कांस्यपदक पटकावले
कस्तुरी दिनेश कातकडे हिने ६० किलो स्न्याच 75 किलो क्लीन जर्क 135 किलो वजन उचलून 77 किलो वरील वजनी गटामध्ये युथ मुली मध्ये सुवर्णपदक पटकावले वैष्णवी आतिश शुक्ला हिने ४८ किलो वजनी गटात युथ मुलींमध्ये 58 किलो स्न्याच 73 किलो क्लीन जर्क 131 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले
मेघा संतोष आहेर हिने 48 किलो वजनी गटात जुनियर मुलींमध्ये 70 किलो च 90 किलो क्लीन जर्क 160 किलो वजन उचलून कास्यपदक पटकावले
दिव्या उपेंद्र सोनवणे 44 किलो वजनी गटात 50 किलो मॅच 59 किलो क्लीन जर्क 109 किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले
प्रांजल आंधळे आर्या पगार श्रेया सोनार यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली
यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा नगराध्यक्ष योगेश पाटील प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले सीनियर गटाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या जय भवानी व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्यपदकासह युथमध्ये मुलींचे सांघिक विजेते पटकावले
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ४३५ खेळाडूनी स्पर्धेत सहभागी होऊन चुरस निर्माण केली
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिने 48 किलो जूनियर मुलींमध्ये 74 किलो स्न्याच 91 किलो क्लीन जर्क 165 किलो वजन उचलून सुवर्णपदक व सीनियर मुलींमध्ये रौप्यपदक पटकावले
आनंदी विनोद सांगळे हिने 77 किलो वजनी गटात 80 किलो स्न्याच 95 किलो क्लीन जर्क 175 किलो वजन उचलून युथ मुलींमध्ये सुवर्ण ज्युनिअर मुलींमध्ये रौप्य व सीनियर मुलींमध्ये कास्यपदक पटकावले
श्रावणी विजय पुरंदरे हिने ५३ किलो वजनी गटामध्ये 67 किलो स्न्याच ८४ किलो क्लीन जर्क १५१ किलो वजन उचलून युथ मुलींमध्ये सुवर्णपदक व ज्युनिअर मुलींमध्ये कांस्यपदक पटकावले
कस्तुरी दिनेश कातकडे हिने ६० किलो स्न्याच 75 किलो क्लीन जर्क 135 किलो वजन उचलून 77 किलो वरील वजनी गटामध्ये युथ मुली मध्ये सुवर्णपदक पटकावले वैष्णवी आतिश शुक्ला हिने ४८ किलो वजनी गटात युथ मुलींमध्ये 58 किलो स्न्याच 73 किलो क्लीन जर्क 131 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले
मेघा संतोष आहेर हिने 48 किलो वजनी गटात जुनियर मुलींमध्ये 70 किलो च 90 किलो क्लीन जर्क 160 किलो वजन उचलून कास्यपदक पटकावले
दिव्या उपेंद्र सोनवणे 44 किलो वजनी गटात 50 किलो मॅच 59 किलो क्लीन जर्क 109 किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले
प्रांजल आंधळे आर्या पगार श्रेया सोनार यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली
यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा नगराध्यक्ष योगेश पाटील प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केलेर व सीनियर गटाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या जय भवानी व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्यपदकासह युथमध्ये मुलींचे सांघिक विजेते पटकावले
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ४३५ खेळाडूनी स्पर्धेत सहभागी होऊन चुरस निर्माण केली
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिने 48 किलो जूनियर मुलींमध्ये 74 किलो स्न्याच 91 किलो क्लीन जर्क 165 किलो वजन उचलून सुवर्णपदक व सीनियर मुलींमध्ये रौप्यपदक पटकावले
आनंदी विनोद सांगळे हिने 77 किलो वजनी गटात 80 किलो स्न्याच 95 किलो क्लीन जर्क 175 किलो वजन उचलून युथ मुलींमध्ये सुवर्ण ज्युनिअर मुलींमध्ये रौप्य व सीनियर मुलींमध्ये कास्यपदक पटकावले
श्रावणी विजय पुरंदरे हिने ५३ किलो वजनी गटामध्ये 67 किलो स्न्याच ८४ किलो क्लीन जर्क १५१ किलो वजन उचलून युथ मुलींमध्ये सुवर्णपदक व ज्युनिअर मुलींमध्ये कांस्यपदक पटकावले
कस्तुरी दिनेश कातकडे हिने ६० किलो स्न्याच 75 किलो क्लीन जर्क 135 किलो वजन उचलून 77 किलो वरील वजनी गटामध्ये युथ मुली मध्ये सुवर्णपदक पटकावले वैष्णवी आतिश शुक्ला हिने ४८ किलो वजनी गटात युथ मुलींमध्ये 58 किलो स्न्याच 73 किलो क्लीन जर्क 131 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले
मेघा संतोष आहेर हिने 48 किलो वजनी गटात जुनियर मुलींमध्ये 70 किलो च 90 किलो क्लीन जर्क 160 किलो वजन उचलून कास्यपदक पटकावले
दिव्या उपेंद्र सोनवणे 44 किलो वजनी गटात 50 किलो मॅच 59 किलो क्लीन जर्क 109 किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले
प्रांजल आंधळे आर्या पगार श्रेया सोनार यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली
यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा नगराध्यक्ष योगेश पाटील प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
.