loader image
[ays_poll id=7]

नागापूर ग्रामपंचायत वीजबिल मुक्त होणार – सरपंच राजेंद्र पवार

Jan 7, 2026

राज्यातील व देशातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून विजेचा वापर कमीत कमी व्हावा या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात उपायोजना सुरू केलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून नांदगाव तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयावर सौर ऊर्जा युनिट बसवून ग्रामपंचायत कार्यालय सौर उर्जेवर केले आहे.

याच योजने अंतर्गत गावातील सर्व अंगणवाडी केंद्र हे अपारंपारिक ऊर्जा स्रोतवर करण्यात आले असून गावात देखील सौर उर्जेवर चालणारे पथदीप बसविण्यात आलेले आहेत. सदर सौर ऊर्जेमुळे ग्रामपंचायत कार्यालय तसेच गावातील पथदीप हे वीज बिल मुक्त होणार आहेत. या उपक्रमाचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेच प्रकल्प राबविण्याचा मानस लोकनियुक्त सरपंच राजेंद्र पवार व ग्रामपंचायत अधिकारी दिलीप निकम यांनी व्यक्त केला.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

  राजमाता जिजामाता चौक (विवेकानंद नगर )मनमाड येथे स्वराज्य जननी, स्वराज्य संकल्पक,राष्ट्रमाता...

read more
.