Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नगराध्यक्ष योगेश पाटील यांचा सत्कार

Jan 8, 2026

नुकत्याच पार पडलेल्या मनमाड नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल मनमाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मनमाड शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच क्रीडा सुविधांच्या उभारणीसाठी आणि क्रिकेटसह विविध क्रीडांगणांच्या उन्नतीसाठी नगराध्यक्ष सकारात्मक सहकार्य असावे, अशी अपेक्षा असोसिएशनतर्फे व्यक्त करण्यात आली.

जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व मनमाड शहराचा दर्जा उंचावण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला तसेच तरुणांना क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असा मानस योगेश पाटील यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी मनमाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोज ठोंबरे, उपाध्यक्ष देवेंद्र चुनियान, सचिव जाविद मुश्ताक शेख, कार्यकारी सदस्य आसिफ पहिलवान, किशोर व्यवहारे, तनिष्क मनोज ठोंबरे, आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]