Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आता ‘आपले सरकार’ द्वारे मिळणार ग्रामविकास विभागाच्या ‘या’ सेवा

Jan 10, 2026

‘आपले सरकार’ पोर्टलवर ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत खालील ७ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, विवाह नोंद दाखला दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला, ग्रामपंचायत येणेबाकी नसल्याचा दाखला, नमुना ८ चा उतारा,निराधार असल्याचा दाखला या सर्व सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असल्याने नागरिकांना अर्जासाठी प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहण्याची गरज उरणार नाही. अर्ज सादरीकरणापासून ते दाखला मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ, पारदर्शक व वेळेत मिळाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या “आपले सरकार” या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या ७ महत्त्वाच्या सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील...

read more
मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड -मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद...

read more
मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या...

read more
जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

  कर्तव्य, निष्ठा आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधत मनमाड येथील मनमाड सायकलिस्ट ने १० ते १२...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]