Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

“सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प” ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन

Jan 12, 2026

शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करत राज्यातील शेतकरी राजा आपली शेती सांभाळत आहे. शेती सोबतच आता शेतकरी बांधव पर्यायी उत्पन्नाच्या साधनांकडे वळत आहे, त्यातच सौर ऊर्जा निर्मितीसाठी जमीन भाड्याने देणे हे शेतकरी बांधवांसाठी एक कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन होऊ शकते.

अनेक शेतकरी बांधवांकडे नापीक व पोट खराबा असलेली शेतजमीन असते, सदर जागेवर सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधीद्वारे शेतकरी बांधवांशी दीर्घकाळासाठी करार करून सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणी केली जाते, त्यामुळे शेतकरी बांधवांना एकरामागे एका वर्षासाठी जवळपास 50000 रुपयांपर्यंत वार्षिक भाडे मिळते, यासाठी कोणत्याही कृषी विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक नाही आणि दरवर्षी हमखास उत्पन्न मिळणार असल्याने शेतकरी बांधवांचे आर्थिक गणित देखील सुधारणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्याकडे असलेल्या नापीक जमिनीपासून हमखास उत्पन्न मिळविण्याच्या या पर्यायाचा विचार केला पाहिजे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

नांदगाव शहर व परिसरातील महिलांसाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीची सुविधा...

read more
दारू-गुटख्यापलीकडचे नवे व्यसनजाळे; कॉलेज तरुणाईसमोर ‘लपलेल्या’ व्यसनांचे आव्हान प्रभावी जनजागृती आवश्यक

दारू-गुटख्यापलीकडचे नवे व्यसनजाळे; कॉलेज तरुणाईसमोर ‘लपलेल्या’ व्यसनांचे आव्हान प्रभावी जनजागृती आवश्यक

तरुणांमधील व्यसन म्हटले की दारू, सिगारेट, गुटखा किंवा तंबाखू एवढ्यापुरतीच चर्चा केली जाते. मात्र...

read more
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

भारतात सोने-चांदीची मागणी नेहमीच मजबूत असते. मात्र, या मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात परदेशातून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]