Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भाजप नांदगाव मंडल महामंत्रिपदी भगवान व्हडगर

Jan 18, 2026

नांदगाव प्रतिनिधी : सुमितकुमार जगधने

जामधरी (ता. नांदगाव) येथील भगवान काशिनाथ व्हडगर यांची भारतीय जनता पक्षाच्या नांदगाव मंडल महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. नांदगाव तालुका मंडळ अध्यक्ष संजय सानप यांच्या सहीचे नियुक्तीपत्र व्हडगर यांना प्रदान करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष रेखा शेलार व तालुका उपाध्यक्ष रमेश निकम उपस्थित होते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा नियुक्ती सोहळा पार पडला. या नियुक्तीमुळे नांदगाव तालुक्यातील भाजप संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

अजून बातम्या वाचा..

प्रेस रिलिज :  अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस साजरा

प्रेस रिलिज : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस साजरा

  नाशिक - अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांनी संयुक्तरित्या जागतिक...

read more
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]