Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक आनंदी सांगळे ला चुरशीच्या लढतीत रौप्यपदक

Feb 12, 2026

 

मोदी नगर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये युथ मुलांच्या ७१ किलो वजन गटात जय भवानी व्यायामशाळा मनमाड व वागदर्डी विद्यालयाच्या साहिल यादवराव जाधव ने महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करत १२२ किलो स्नॅच व १५१ किलो क्लीन जर्क असे एकंदर २७३ किलो वजन उचलून चुरशीच्या लढतीत सुवर्णपदक पटकाविले
छत्रे विद्यालयाची आनंदी विनोद सांगळे हिने ७७ किलो यूथ मुलींमध्ये ८२ किलो स्नॅच ९६ किलो क्लीन जर्क १७८ किलो वजन उचलून रौप्य पदक मिळविले सुवर्णपदक अवघ्या एक किलोने हुकले
साहिल जाधव व आनंदी सांगळे यांना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी नगराध्यक्ष योगेश पाटील छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर मुख्याध्यापिका एस एस पोतदार उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे संचालक प्रसाद पंचवाघ पर्यवेक्षिका व्ही व्ही चांदवडकर वागदर्डी विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश जैन मुख्याध्यापक संतोष भराडे
महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

अजून बातम्या वाचा..

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]