loader image
[ays_poll id=7]

सेवा संकल्प अभियानानिमित्त भाजप तर्फे अन्नसेवा व शैक्षणिक साहित्य वाटप

Sep 21, 2026

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त व भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनमाड जवळील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नसेवा व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या हातून केक कापून पंतप्रधान व प्रदेशाध्यक्ष यांना शुभेच्छा देण्यात आल्या. भाजप जेष्ठ नेत्या जयश्री दौंड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, विधानसभा प्रमुख गणेश धात्रक, तालुका प्रमुख सौ.मनीषा काकड, बाजार समिती माजी सभापती दिपक गोगड, जयकुमार फुलवानी, मा. उपनगराध्यक्ष मुकुंद एळींजे, सचिन संघवी, अमोल बनसोडे, प्रमोद जाधव, श्रीराज कातकडे, आनंद बोथरा, आश्रमशाळेतील शिक्षक व विद्यार्थी आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन लुणावत, शहर सरचिटणीस सचिन कांबळे यांनी केले होते. सूत्रसंचालन पगार सर यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

  मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या...

read more
बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला...

read more
बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही...

read more
.