loader image
[ays_poll id=7]

महिना अखेरीस 5 दिवस बँक बंद

Sep 23, 2026

सप्टेंबर महिनाअखेरीस बँक ग्राहकांना सलग पाच दिवस प्रत्यक्ष शाखा व्यवहारांपासून दूर राहावे लागणार आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. त्याआधी २६ सप्टेंबरला चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबरला रविवार असल्याने २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान शाखांमधील बँकिंग सेवा सलग पाच दिवस प्रभावित होणार आहेत.

आठवड्यात पाच दिवस बँकिंग लागू करण्याची व परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेबाबत संघटनांनी भूमिका घेतली होती. केंद्राने ही योजना तुर्तास स्थगित ठेवल्याचे सांगत, उर्वरित प्रश्न चर्चेतून सोडवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, संपावर संघटना ठाम आहेत. ३० सप्टेंबर हा बँकांचा आर्थिक सहामाहीअखेरीचा व्यवहार, ताळेबंद आणि अन्य आर्थिक प्रक्रिया महत्त्वाच्या असतात. त्यामुळे संपाचा परिणाम व्यावसायिक व्यवहारांवरही होऊ शकतो, अशी केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली असून बँकांचे व्यवहार ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.