Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता?

Oct 7, 2026

राज्यात प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्य शासनाने जवळपास संपूर्ण राज्यातच दुष्काळ जाहीर केलेला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील अर्थचक्र पूर्णपणे विस्कटलेली आहे व आज शेतकरी बांधवांसमोर पिके वाचवण्यासोबतच जनावरांसाठी पाणी व चाऱ्याची सोय करणे हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
राज्यातील प्रलंबित ग्रामपंचायत निवडणुका या दिवाळीनंतर होतील अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु राज्यातील एकूणच ग्रामीण भागातील बिकट परिस्थिती बघता या निवडणुका अजून लांबणीवर पडतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने ही दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत भविष्यातील उपाय योजना करण्याकडे आपला मोर्चा वळविला असून शेतकरी बांधवांना या दुष्काळी परिस्थिती जास्तीत जास्त मदत करण्याच्या दृष्टीने व भविष्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करता राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका अजून लांबणीवर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अजून बातम्या वाचा..

टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

नांदगाव, दि.23 ऑगस्ट 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या तीन संघांची टेबल...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

सलग तीन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक विजेता तसेच राष्ट्रीय वरीष्ठ गटातील विक्रम...

read more
श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]