Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनमाडला स्वाक्षरी मोहीम

Oct 26, 2026

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनमाड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

त्यांच्या समर्थनार्थ मनमाड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी शहरातील नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा दिला आहे. मनमाड शहरातील नागरिकांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी या स्वाक्षरी मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपापल्या प्रतिक्रिया दिल्या.

यावेळी बाळासाहेब साळुंखे, अजय खरोटे, नरेश कांबळे, अशोक व्यवहारें यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]