तालुक्याचे जेष्ट नेते साहेबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मनमाड शहर काँग्रेस तर्फे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी तालुक्याचे माजी आमदार जगन्नाथ धात्रक, अनिल आहेर, संजय पवार, चंद्रकांत...
मनमाड शहरात खासदार संजय राऊत यांच्या हस्ते विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा संपन्न….
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते मनमाडला विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन गॅस प्लांटचे उद्घाटन...
एका दिवसात 340 नागरिकांचे झाले लसीकरण !
मनमाड मधील दिवंगत जेष्ठ समाजसेवक कै.पन्नालालजी शिंगी आणि कै.किशोरजी नावरकर यांच्या स्मरणार्थ रा. स्व. संघ जनकल्याण समिती, एसएनजेबी संस्थेचे श्रीमती के.बी.आब्बड होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व श्री. आर.पी....
आमदार कांदे प्रकरणाची चौकशी पोलीस आयुक्त स्वतः करणार !
छगन भुजबळ यांच्या विरोधातील उच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्यासाठी छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोन करून धमकाविल्याची तक्रार नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी पोलीस आयुक्त दीपक...
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीसाठी आता रेशन कार्ड आवश्यक!
जगाचा पोशिंदा मानल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवाना कृषी कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं याहेतूने सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांच्या...
आर्थिक व्यवहार आणि सिबिल रेकॉर्ड !
कोणताही व्यवसाय सुरु करायचा म्हणजे पहिली पायरी असते ती म्हणजे भांडवल ! आजच्या युगात भांडवल उपलब्ध करण्याचे मध्यम म्हणजे कर्ज. कोणत्याही वित्त संस्थेकडून कर्ज घेण्यासाठी गेल्यावर सर्वात आधी पाहिला...
शिवसेना नेते, खा.संजय राऊत यांच्या नियोजित दौर्यासाठी मनमाड शहर शिवसेनेची नियोजन बैठक संपन्न !
नांदगाव तालुका शिवसेना मेळाव्यासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी मनमाड व नांदगाव शहरात रविवार दि.२४ रोजी येत आहेत. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आक्सिजन प्लान्टचे...
नांदगाव येथे धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा !
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, नांदगाव येथे धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला तसेच रिपाईचे नासिक जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे यांच्या मार्गदर्शनाने...
पिंपळगाव बसवंत येथे कांदा व्यापारी पेढीवर आयकर विभागाचे छापे!
आशिया खंडातील कांदयाची प्रमुख बाजार पेठ म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार कांदा व्यापारी पेढीवर आज आयकर विभागाने छापेमारी सुरू केली. याचा परिणाम त्वरित इतर...
उत्तर महाराष्ट्रात फटाके वाजवून दिवाळी साजरी होणार !
नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदीचा आदेश काल विभागीय आयुक्तांनी दिला होता, यावर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मध्यस्थी करीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंशी संवाद साधला व...
