मनमाड:- गुड शेफर्ड स्कूल मध्ये भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जंयतिनिमीत्त राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील तालुका पातळीवर यशस्वी खेळाडूंच्या हस्ते मेजर...
नांदगाव तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून तालुकास्तरीय शासकीय 14,17, 19 वर्ष मुले मुली बुद्धिबळ स्पर्धा छत्रे विद्यालयात संपन्न नांदगाव तालुक्यातील 90...
सौ.ज्योती गणेश सानप गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
मनमाड :- नाशिक जिल्हा शिवसेना प्रमुख श्री. विजय (आप्पा) करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख मा. कै. बाळासाहेब ठाकरे स्मृती प्रित्यर्थ शैक्षणिक तथा गाईड विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या...
श्रावणी सोमवार निमित्ताने पातालेश्वर महादेव मंदिरामध्ये महारुद्र अभिषेकाचे आयोजन
योगेश म्हस्के मनमाड : चातुर्मास सुरू झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते श्रावणाचे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार....
आभा कार्ड चे वितरण – युवा नेते अमोल दंडगव्हाळ यांचा पुढाकार
शिवसेना मनमाड शहर व अमोल दंडगव्हाळ दोस्ती मित्र मंडळ तर्फे युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान आभा कार्डची नोंदणी करण्यात आली होती.सदर कार्डचे वितरण...
मतदारसंघातप्रत्येक घरा घरात २४ तास पाणी यावे हेच माझं स्वप्न – आमदार कांदे जलजीवन मिशन कामांचे लोकार्पण व पाहणी दौरा संपन्न
नांदगाव तालुक्यातील कासारी व बोलठाण घाटमाथा परिसरात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा पाहणी दौरा आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केला. कासारी येथील इंदिरानगर, जातेगाव येथील वसंतनगर व चंदनपुरी...
आमदार आपल्या दारी अभियान अंतर्गत नागरिकांना रेशन कार्ड व दाखल्यांचे वाटप
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मनमाड शहरातील विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या आमदार आपल्या दारी या कार्यक्रमातील रेशन कार्ड, डोमिसाईल, जातीचा दाखला आदी प्रकरण जमा केले होते, त्या दाखल्यांचे...
सटाणे व वंजारवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
मनमाड नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना संपर्क कार्यालय, मनमाड येथे सटाण आणि वंजारवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सटाणा वंजारवाडी...
श्रावणी सोमवार निमित्ताने श्री नागेश्वर महादेव मंदिर येथे यात्रौत्सव
योगेश म्हस्के मनमाड : श्रावणी सोमवार निमित्ताने मनमाड येथुन जवळच असलेल्या श्री क्षेत्र नागापुर नागेश्वर महादेव मंदिर येथे यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. मनमाड पासुन जवळच असलेल्या मनमाड -नांदगाव...
मनमाड नगरपालिका प्रशासनाचे शहरातील प्रश्नांकडे दुर्लक्ष ; नागरिकांचे हाल – शिवसेना (ऊबाठा) गटाचे धरणे आंदोलन
मनमाड शहर हे नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असूनही नगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे व दुर्लक्षामुळे शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मनमाड...
