सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी पहाटे उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये...
मनमाड चांदवड मार्गावर अपघातात रेल्वे कर्मचारी जगदीश बोरसे ठार
मनमाड - येथे चांदवड-मनमाड रस्त्यावर हॉटेल शिवाई जवळ रात्री भरधाव कार व दुचाकीची जोरदार धडक झाल्याची दुर्घटना घडली. या भीषण अपघातात रेल्वे कर्मचारी जगदीश बोरसे जागीच ठार झाले आहे. या अपघातात वाहनांचे...
५००० ची लाच स्वीकारताना लासलगाव येथील पोलीस नाईक ए सी बी च्या जाळ्यात
मनमाड – गुन्ह्यात अटक न करता कोर्टात पाठविण्यास मदत करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेतांना लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलिस नाईक कैलास बिडगर हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. पंचांसमक्ष...
चांदवड शहरात दिवसाढवळ्या सहाघरफोड्या – चोरटा सी सी कॅमेऱ्यात कैद
चांदवड - शाळांच्या सुट्यांमध्ये सहकुटुंब बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घराला एका चोरट्याने लक्ष केल्याचा प्रकार चांदवड शहरातील गुरुकुल कॉलनीत बुधवारी (दि. २२) घडला. अज्ञाताने भरदिवसा तब्बल सहा...
युनियन बँक मुदत ठेवी अपहार प्रकरण – भाजपा ॲक्शन मोडवर
.मनमाड शहरातील युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेत झालेल्या मुदत ठेवी अपहार प्रकरणा ची दाखल केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती ताई पवार यांनी घेतली असून या मुदत ठेवी गैर प्रकार मध्ये पीडित मुदत ठेव...
बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी
नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही मुख्य कारणे आणि परिणाम असे वेगावर नियंत्रण नसणे, जास्त वेगामुळे वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण होते,...
मनमाड शहर युनियन बँक शाखेत कोटींचा एफ डी घोटाळा – नागरिकात खळबळ
मनमाड शहर यूनियन बैंक शाखेतून मुदत ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेचा एफ डी घोटाळा झाल्याचे आढळून आले असून खातेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली असून बँकेत पैसे मुदत ठेव ठेवणाऱ्या ग्राहकांनी एकच गर्दी बँकेत केली...
बारावी फेब्रुवारी- 2024 निकाल
* कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची मनमाड उज्वल यशाची परंपरा कायम* *विज्ञान शाखा = 99.23%, वाणिज्य शाखा = 94.40% व कला शाखा=*80.00% * *व्यावसायिक अभ्यासक्रम = 93.75% मनमाड: येथील महात्मा...
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेजचे घवघवीत यश
मनमाड :- इ.12 वी परीक्षा फेब्रुवारी /मार्च 2024 मध्ये प्रविष्ट झालेल्या एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड विदयार्थ्यांचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के व उर्दू कला शाखेचा निकाल 96.66...
बघा व्हिडिओ – कांद्याच्या माळा घालून वडगावचे शेतकरी मतदान केंद्रावर
मनमाड - चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही शेतकरी बांधवांनी आणि तरुणांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले असता गेटवरवरच...
