मनमाड - 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल असणाऱ्या पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपा ने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री आणि अमित शहा, भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष...
नव मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या विशेष मोहीम
मनमाड - निवडणूक आयोगामार्फत नवमतदार नोंदणी साठी दिनांक *2/12/2023 व 3/12/2023* रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत असून 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या नवमतदारांची मतदार यादीत नावं नोंदणी करावयाची आहे...
नांदगाव येथे वाढलेल्या रहदारीच्या उपाययोजनांबाबत आ. कांदे यांच्या सुचना
नांदगाव : मारुती जगधने आमदार सुहास कांदे यांच्या सूचने वरुन नांदगाव येथील बाळासाहेब ठाकरे सभागृहात नांदगाव शहरातील वाढलेली रहदारी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात आली. या वेळी...
मनमाड महाविद्यालयात मतदार नोंदणीबाबत जनजागृती
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मनमाड येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसील कार्यालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान व नव मतदार...
मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांकडून रांगोळी, पोस्टर्सद्वारे एचआयव्ही एड्स संदर्भात जनजागृती उपक्रम
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब,उपजिल्हा रुग्णालय, मनमाड व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 डिसेंबर हा...
मनमाड चे सुपुत्र प्रा. डॉ. रुपेश मोरे यांची नामवंत शास्त्रज्ञांच्या यादीत निवड
मनमाड - कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड येथील गणितविभागप्रमुख प्रा. डॉ. रुपेश मोरे यांचा संशोधक क्रमवारीसाठी उपयुक्त असलेल्या शास्त्रज्ञांच्या गुणवत्ता यादीत नुकताच समावेश झाला. आहे.संशोधन...
मनमाड बाह्यवळण रस्ता (रिंगरोड) ची ठाकरे गटाची ना.भारती पवारांकडे मागणी
मनमाड - नांदगाव तालुका मतदारसंघामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी तसेच महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचा त्वरीत पंचनामा करण्यासाठी...
चांदवड भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात
चांदवड - वडिलोपार्जित शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी तारीख देण्याचे मोबदल्यात १५०० रुपयाची लाच स्वीकारताना चांदवड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक अंजीनाथ बाबुराव रसाळ हे लाच लुचपत...
नांदगाव येवला रोडवर मल्हारवाडी येथे अपघातात महिला जागीच ठार
नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव येवला रोडवर मल्हारवाडी गावाजवळ शुक्रवारी सकाळी कंटेनरच्या टायरखाली सापडून सुनीता माणिक जाधव ( वय अंदाजे ४५) रा. धनेर ही महिला जागीच ठार झाली . तर दुचाकी स्वार जखमी...
गारपीट ग्रस्त भागाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पाहणी…*
मनमाड सह नांदगाव तालुक्यातील अचानक गारपीठी पावसामुळे नुकसान झालेल्या मनमाड जवळील नगरचौकी शिवार, कॅम्प परिसर, ट्रेनिंग कॉलेज, अनुकवाडे शिवार येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेती प्रत्यक्षात पाहणी...
