मुंबईत काल दुपारी झालेल्या जोरदार धुळीच्या वादळात फलक कोसळल्याने आठ जण मृत्यू पावले आहे. हा फलक पेट्रोल पंपसमोर होता. रचना पेट्रोल स्टेशनच्या अगदी मध्यभागी खाली कोसळली. मुंबईतील घाटकोपर पूर्व येथे...
बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली
नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे मोसमी आगमन राञी झाल्याने अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली विजेचे खांब कोसळले त्यामुळे विजपुरवठा तब्बल १२...
आमदार सुहास कांदे यांचे आरोप साफ चुकीचे; विजय पाटील, रतन हलवर यांचे उत्तर
मालेगाव,नांदगाव,मनमाड, दि.९ मे :- दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा प्रचार करत असल्याचे आरोप आमदार...
श्री भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त शुक्रवारी मनमाडला शोभायात्रा
श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड, वेदिका ब्राह्मण महिला मंडळ मनमाड तथा हिंदीभाषिक ब्राह्मण संघ मनमाड तर्फे श्री भगवान परशुराम जन्मोत्सव 2024 साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 10 मे 2024 शुक्रवार रोजी...
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी
मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित मनमाड येथील महर्षी वाल्मिकी क्रिडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याला मनमाड शहर आणि...
गुड शेफर्ड स्कूलची ICSE दहावी बोर्डाच्या परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम
मनमाड:- मनमाड मधील नामांकित गूड शेफर्ड स्कूलचा सन २०२३-२४ या शैक्षणीक वर्षाचा दहावी बोर्डचा निकाल १०० % लागला आहे. बोर्डाची परीक्षा मार्च - एप्रील २०२४ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत कु. सलोनी...
विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश
मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह उशिरा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून...
प्रकाशसेठ दायमा यांचा भाजपात प्रवेश
नाशिक मर्चेंट बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक प्रकाशशेठ दायमा यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून भाजपात जाहीर प्रवेश करत घरवापसी केली. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन विक ास...
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी .विश्वस्त धनंजय निंभोरकर .यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात...
बघा व्हिडिओ-चारा पाण्याच्या शोधात हरणांच्या कळपांची मानवी वस्तीकडे धाव
नांदगांव : मारूती जगधने तालुक्यात भीषण पाणी टचाई असल्याने शिवाय वनविभागाने ठिकठिकाणी पाण्याचे तळे आणी सिमेंट टाक्या उभारले असले तरी ते आता तोडके पडू लागल्याने हरीण,काळवीट आता मानवीवस्तीकडे...
