नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदार नाशिक, निफाड, देवळा, त्रिंबक, कळवण, दिंडोरी पेठ, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, मालेगाव, बागलाण, येवला, चांदवड, सुरगाणा यांना ई हक्क प्रणाली वापर सुरू करण्याचे...
येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
येवला शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्य पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई हे दोघेही लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. येवला शहर पोलीस स्टेशन...
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन आढावा बैठक संपन्न झाली.
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव विधानसभा मतदारसंघात जलजीवन मिशन अंतर्गत २७ गावांमध्ये विविध कामे सुरू असून या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती, या वेळी बिडीओ श्री गणेश...
महात्मा फुले अभ्यासीकेचा लाभ घेऊन उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
▪मनमाड (प्रतिनिधी)- मनमाडसारख्या दूर्लक्षित शहरातून महात्मा फुले अभ्यासिका व वाचनालयासारखे काम उभे राहिले व यशाचा अनुभव मला आणि माझ्या आईवडिलांना अनुभवता आला.असे मत पोलिस निरीक्षक (सी.आर.पी.एफ.) पदी...
नांदगाव तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलची विजयी सलामी
मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय (१४ वर्षाआतील, मुले) फुटबॉल स्पर्धेत विजय संपादन केला. दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी मनमाड येथील सेटं झेवियर हायस्कुल येथे स्पर्धेचे आयोजन...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत कंटेनर सह गोवा बनावटीचा १ कोटीचा मद्य साठा जप्त
नांदगाव सोमनाथ घोगांणे सोमवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधित असलेला गोवा निर्मिती विदेशी मध्याचा वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला पाठलाग करून एक...
कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन म्हणून साजरी
नांदगाव सोमनाथ घोगांणे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन म्हणून साजरी केली जाते . येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आज...
प्रज्वल बोथरा माँ हुलसा पुरस्काराने सन्मानित!
मनमाड येथील जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आनंद बोथरा यांचे चिरंजीव प्रज्वल बोथरा यास नगर जिल्ह्यातील चिंचोडी येथे माँ हुलसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जैन धर्माचे आचार्य सम्राट प.पु.आनंदऋषीजी...
दिव्यांग आघाडी तर्फे मुख्याधिकारी चौधरी यांचे स्वागत
मनमाड दिव्यांग ग्रुप व भाजप दिव्यांग आघाडी तर्फे मनमाड नगर पालिकेत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.मनमाड दिव्यांग ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष व भाजपा दिव्यांग...
भाजपचे माजी तालुका प्रमुख यांचा आमदार कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
लक्ष्मी नगर तालुका नांदगाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच व भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाप्रमुख बापूसाहेब जाधव यांनी नांदगाव येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश...
