loader image

गुड शेफर्ड स्कूलची ICSE दहावी बोर्डाच्या परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम

मनमाड:- मनमाड मधील नामांकित गूड शेफर्ड स्कूलचा सन २०२३-२४ या शैक्षणीक वर्षाचा दहावी बोर्डचा निकाल १०० % लागला आहे. बोर्डाची परीक्षा मार्च - एप्रील २०२४ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत कु. सलोनी...

read more

मनमाडला नगर परिषद तर्फे मतदान जनजागृती बाईक रॅली

  मनमाड : मनमाड नगर परिषदेतर्फे लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सोमवारी शहरांतून विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली. तसेच बाईक रॅलीही काढण्यात आली. एकात्मता चौकापासून ते...

read more

मनमाड शहरात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा

मनमाड : योगेश म्हस्के ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे', हे वचन ऐकल्यावर डोळ्यासमोर जी मुर्ती उभी राहते ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज अर्थात अक्कलकोट स्वामी यांची. श्रीपाद वल्लभ व...

read more

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह उशिरा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून...

read more

प्रकाशसेठ दायमा यांचा भाजपात प्रवेश

नाशिक मर्चेंट बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक प्रकाशशेठ दायमा यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून भाजपात जाहीर प्रवेश करत घरवापसी केली. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन विक ास...

read more

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

सालाबादाप्रमाणे नांदगांव शहारातील हिन्दु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले आराध्य दैवत मस्तानी (आम्मा) यांचे उर्स हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सव समिती कार्यकारिणीची नेमणूक (29/4/24) रोजी बैठकीत...

read more

सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024 या परीक्षेत सिद्दी क्लासेस चे विद्यार्थ्यांनी यंदाही घवघवीत यश मिळविले व क्लासेसने आपली गुणवत्तेची परंपरा राखली आठवी...

read more

बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची मनमाड येथील महर्षी वाल्मिकी क्रिडा संकुल येथे उद्या शनिवार दिनांक 4 मे पासुन सुरवात होणार असुन या सोहळ्याचा शुभारंभ...

read more

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये अखंड नाम ,जप, यज्ञ सप्ताहाचे आयोजन

मनमाड : योगेश म्हस्के येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्ताने अखंड पाठ ,जप , पाठ पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 30 एप्रिल ते दि. 6...

read more

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी .विश्वस्त धनंजय निंभोरकर .यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात...

read more