loader image

चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण !

इंटरऍक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी तसेच पंचायती टाइम्स न्यूज पोर्टलतर्फे गुरुवारी (दि. 30) राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले...

read more

मागण्या मान्य न झाल्याने राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप!

आपल्या मागण्या मान्य न झाल्याने राज्यभरातील 5 हजाराहून अधिक निवासी डॉक्टर 1 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारणार आहेत. राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेलसंबंधित समस्या, पालिका महाविद्यालयातील...

read more

महाविकास आघाडीच्या मूळ संकल्पनेला धरूनच स्थानिक पातळीवर आघाड्या !

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी असणार का? या प्रश्नावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळी मतं मांडली जात आहेत. नाना पटोले, संजय राऊत यांनी अनेकदा स्वबळाचा...

read more

१ ऑक्टोबर पासून शिवभोजनसाठी मोजावे लागणार दहा रुपये !

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या १५ एप्रिल पासून मोफत सुरु असलेली शिवभोजन थाळीसाठी आता १ ऑक्टोबर पासून १० रुपये मोजावे लागणार आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १५ एप्रिल...

read more

पिकांचे खोटे पंचनामे दाखवून नैसर्गिक आपत्तीची मदत परस्पर पत्नीच्या नावे लाटणारा तलाठी निलंबित !

कुसमाडी व हडप सावरगाव येथील शेत जमीनी मूळ वारसदारांच्या नावे करण्याऐवजी ती जमीन पत्नीच्या नावे करणारा तसेच पिकांचे खोटे पंचनामे दाखवून शेतकऱ्यांना मिळणारी नैसर्गिक आपत्तीची मदत परस्पर पत्नीच्या नावे...

read more

मोदिजींच्या हस्ते राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेचे उद्घाटन – प्रत्येक भारतीयाला मिळणार हेल्थ कार्ड !

'आयुष्मान भारत राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन' या योजनेत देशातील आरोग्य यंत्रणेत क्रांतिकारी बदल घडविण्याची ताकद आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. पंतप्रधानांच्या हस्ते आज या राष्ट्रीय...

read more

मुस्लिम किर्तनकार ताजोद्दीन महाराज शेख यांचे निधन!

महाराष्ट्रातील किर्तनकार ह.भ.प.ताजोद्दीन महाराज शेख यांचे रात्री नंदुरबार जवळील जामोद या गावी किर्तन चालू असताना निधन झाले आहे. आपल्या विशिष्ट कीर्तन शैलीमुळे ते वारकरी संप्रदायात प्रसिद्ध होते....

read more

श्रिया परब – मिस टुरीझम युनिव्हर्स २०२१

महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमधील मालवणची श्रिया परबने लेबनान येथे पार पडलेल्या मिस टुरीझम युनिव्हर्स – 2021 स्पर्धेत विजयी होण्याचा मान मिळविला आहे. आशिया खंडातील 22 देशांच्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित...

read more

गुलाब चक्रीवादळ – दोन दिवस महाराष्ट्रात अलर्ट !

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर ‘गुलाब’ नावाच्या चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त तडाखा ओडिशा आणि आंध्रप्रदेश या राज्यांना बसत आहे....

read more

राज्यसभा निवडणूक – भाजपच्या माघारीने रजनी पाटील बिनविरोध !

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या या निर्णयामुळे कॉंग्रेस उमेदवार रजनी पाटील यांची...

read more