शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिकमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून...
नांदगाव येथील हनुमान नगरला धनाजी गुंजाळ यांच्या घरावर वीज पडली.
नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव येथे आज पहाटे साडेचार च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यात हनुमान नगर येथील धनाजी केदा गुंजाळ सर यांच्या घरावर या सुमारास वीस पडली त्यामुळे त्यांच्या...
दिवाळीत सोने होणार ७८००० प्रति तोळा ?
मनमाड - सणासुदीचा हंगाम आणि व्याजदरात कपातीचा परिणाम सोन्याच्या दरावर दिसू लागला असुनआंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याची चमक सातत्याने वाढत असून या दोन्ही पातळ्यांवर पिवळ्या धातूच्या किमती...
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न
मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द असणारा वेशीतील श्री निलमणी गणेश मंडळाच्या पार्थिव गणेश मुर्तीची विसर्जन महामिरवणुक...
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…
नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांच्या संयुक्त विदयमाने घेण्यात आलेल्या शालेय १:- जीत -कुणे...
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?
नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९ शेतकर्याना त्याची मालमत्ता जप्तीच्या अंतीम नोटिसा जिल्हा बँकेने बजावल्याने शेतकर्यांचे धाबे दणाणले...
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन
राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू असे आरक्षण व दलित /आदिवासी विरोधी वक्तव्य केले तसेच शरद पवार यांचे उपस्थिती मध्ये ज्ञानेश महाराव...
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण
भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी -एक पेड माँ के नाम - हा उपक्रमा मध्ये प्रत्येक भारतीय नागरिकांनी...
आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार – २०२४
भारतीय जनता पार्टी ,शहर, देवळालीकॅम्प. ता.जि.नाशिक.तर्फे शिक्षक दिन दि.५ सप्टेंबर २०२४ निमित्ताने शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक या शाळेचे कलाशिक्षक...
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 15 वर्षातील महिला संघाची निवड चाचणी नुकतीच पार पाडण्यात आली. ज्यामध्ये...