मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. कठोर परिश्रम करून तुम्ही यश मिळवू शकता. मित्रमैत्रींशी खुलून बोला. प्रणयजीवनात सुखद क्षण येतील. वृषभ:...
नांदगावात १६.३९ लाखांचा गुटखा जप्त – पोलिसांची धडक कारवाई
नांदगाव : नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत १६ लाख ३९ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून, संबंधित दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक...
बिबट्याच्या हल्ल्यात रायपूर येथील इसमाचा मृत्यू
मनमाड - मनमाड पासून जवळच असलेल्या रायपूर तालुका चांदवड येथील रामदास सिताराम आहेर वय 45 गट नंबर 83 लगत भडाणे रायपूर शिव रस्ता रात्री साडेनऊच्या दरम्यान मजुरी करून घरी परतताना दडून बसलेल्या बिबट्याने...
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११ वी साठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू करण्यात आले असून महाविद्यालयात कला, विज्ञान व वाणिज्य...
भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
नांदगाव मारुती जगधने 166 दिवसानंतर माजी मंत्री छगन भुजबळांचे मंत्रिमंडळामध्ये वर्णिले लागले आहे त्यामुळे भुजबळ कार्यकर्त्यांमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एकच जल्लोष साजरा केला जातो...
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील गौरव नितेचे सहा बळी
मंगळवार 13 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात खेळवल्या जात आहे. या...
सेंट झेवियर हायस्कूल चा निकाल ९९.२८ टक्के एवढा लागला
138 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते, त्यापैकी डिस्टिंक्शन मध्ये 37 ,फर्स्ट क्लास मध्ये 64, सेकंड क्लास मध्ये 33, पास क्लास मध्ये 3विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला अनुक्रमे...
मनमाड शहर युवासेनेचे पदाधिकारी जाहीर
मनमाड - आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत मनमाड शहर युवासेनेच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या मध्ये प्रभाग क्रमांक ३ उपशहरप्रमुख - सचिन (बंटी) आव्हाड, प्रभाग क्रमांक...
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड
राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे,साईराज राजेश परदेशी,आनंदी विनोद सांगळे यांची...
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज इ.12 वी परीक्षेचा एकूण निकाल 98.27%
मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज इयत्ता 12 वी फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेचा विज्ञान शाखा व कला (उर्दू ) शाखेचा एकूण निकाल 98.27 टक्के लागला आहे . विज्ञान शाखेतून 97 प्रविष्ट झालेले...
