loader image

बाळासाहेबांची शिवसेना – शहर कार्यकारिणी निवडीसाठी मंगळवारी बैठक

मनमाड शहर बाळासाहेबांची शिवसेना व युवासेनेची शहर कार्यकारणी व पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मनमाड शहर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मनमाड शहराची शिवसेना व...

read more

नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय (१७ वर्षाआतील, मुले) क्रिकेट स्पर्धेत विजय संपादन केला. दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी नांदगाव येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य...

read more

आमदार सुहास कांदे पुन्हा आक्रमक ; पालकमंत्री भुसेंवर केले आरोप

शिवसेनेत फूट पडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातून सर्वप्रथम नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन कृषी मंत्री असलेले दादा...

read more

मनमाड न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन – १८७ प्रकरणे निकाली

आज दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी मनमाड न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी न्यायाधीश शलाका लोमटे मॅडम ह्या होत्या तर मार्गदर्शन वकील संघाचे अध्यक्ष ऍड.सुधाकर मोरे...

read more

राजस्थानी बालाजी मंदिरात अन्नकुट संपन्न

सालाबादप्रमाणे येथील आठवडे बाजारातील राजस्थानी बालाजी मंदिरात अन्नकुट ( महाप्रसाद ) कार्यक्रम शुक्रवार दिनांक ११/११/२०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. कोविड मुळे गत दोन वर्षात निर्बंधांमुळे...

read more

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ मनमाड शहर च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची134 वी जयंती मौलाना आजाद हॉल येथे साजरी करण्यात आली.दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस भारतात...

read more

श्री. संजय मधुकर चिंचोले यांना पीएचडी पदवी प्रदान

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील गणित शास्त्राचे प्राध्यापक श्री. संजय मधुकर चिंचोले यांनी डॉ. ए. पी. भदाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली, सम...

read more

एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज मध्ये ‘ राष्ट्रीय शिक्षण ‘ दिवस साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारताचे पहिले शिक्षण मंत्री ,भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस ११ नोव्हेंबर हा ' शिक्षण दिवस ' म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी...

read more

खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान होण्यासाठी विवेकी विचार-वर्तनाची जोड द्यावी : प्रा.अर्जुन कोकाटे : येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उदघाटन

येवला (प्रतिनिधी) विविध प्रकारच्या खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान हिण्यासाठी विवेकी विचार वर्तनाची जोड द्यावी त्यातूनच उद्याचे सक्षम राष्ट्र उभे राहिले असे प्रतिपादन महाराष्ट्र...

read more

आता भाविकांना समाधीला हस्तस्पर्श करता येणार – शिर्डीकरांच्या पाठपुराव्याला यश

शिर्डीत भाविकांचे साईदर्शन आनंददायी व्हावे या शिर्डीकरांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले.काल बुधवारी झालेल्या बैठकीनंतर तत्काळ काचा हटवून भाविकांना समाधीला हस्तस्पर्श करून दर्शन घेणे सुरू करण्यात...

read more