मनमाड - मनमाड शहर भाजपा मंडलाचे वतीने 2015 पासून सलग 10 व्या वर्षी शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी सकाळी ठीक 08-30 वाजता पल्लवी मंगल कार्यालय येथे 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने...
आता एस टी चा पास विद्यार्थ्यांना मिळणार शाळा आणि महाविद्यालयात
मनमाड - शाळा - महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा लागतो....
विविध सामाजिक उपक्रमांनी येवल्यात महेश नवमी साजरी
येवला - येवला शहरातील माहेश्वरी बाँधवांनी महेश नवमी उत्साहात साजरी केली. महेश नवमी समाज वंशउत्पति दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महेश नवमी निमित माहेश्वरी समाज येवला, माहेश्वरी युवा संघठन व...
मुंबईत २७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, दि. २७ जून ते शुक्रवार, दि. १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दि. २८ जून रोजी दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार...
सरकार शेतकरी कल्याणासाठी कटिबध्द – पंतप्रधान मोदी
मनमाड - नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी पंतप्रधान पदाचा पदाभार स्वीकारताच त्यांनी पंतप्रधान म्हणून पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे. मोदी यांनी पीएम शेतकरी...
केंद्रीय मंत्रिमंडळ;कोणाला कोणते खाते
पंतप्रधान नरेंद्र मोदी - तक्रार निवारण, पेन्शन, ऑटोमिक एनर्जी आणि अंतराळ आणि इतर कुणाकडे दिले नसलेल्या खात्यांची जबाबदारी आहे. अमित शाह - गृहमंत्रालय राजनाथ सिंह - संरक्षण मंत्रालय एस जयशंकर -...
आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल
मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही मार्गाने फसवणूक झाली. सदरील प्रकार हा अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचा अंदाज आहे. यामध्ये अनेक...
दहावीचा निकाल २७ मे रोजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. २७ मे रोजी दहावीचा निकाल दुपारी एक वाजता लागणार आहे. राज्यात दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च...
पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक निवडणूक,विधान परिषद शिक्षक मतदार संघ निवडणूक जाहीर
मनमाड - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४...
बघा व्हिडिओ – युनियन बँक मुदत ठेव अपहार ; काय म्हणाले आमदार कांदे
मनमाड शहरातील युनियन बँक मुदत ठेव अपहार प्रकरणी तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी त्वरित दखल घेत आमदार कार्यालयात फसवणूक झालेल्या खातेदारांची बैठक घेऊन कामगार वर्ग, शेतकरी बांधव व्यापारी...