झेवियर्स स्पोर्ट्स क्लब आणि सेंट झेवियर्स हायस्कुल,मनमाड यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी बास्केटबॉल या खेळाचे जिल्हास्तरीय पंच उजळणी शिबीर आयोजित केले आहे. सदर शिबिरात...
मुकुंद आहेर ची विक्रमी कामगिरी
आशियाई ज्युनियर वेटलिफ्टिंग पटकावले दोन रौप्य व एक कांस्यपदक मनमाडच्या जय भवानी व्यायाम शाळेच्या मुकुंद संतोष आहेर याने आपल्या सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक पटकावून ऐतिहासिक...
मनमाडच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा
एशियन वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हीची सलग सहाव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून तर जय भवानी व्यायाम...
बघा व्हिडिओ – मुकुंद आहेर ची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विक्रमी कामगिरी
कॉमनवेल्थ चँपियनशिप मध्ये जिंकले भारतासाठी दोन सुवर्णपदके उत्तर प्रदेश नोएडा येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ चँपियनशिप मध्ये जय भवानी व्यायामशाळेचा राष्ट्रीय विक्रमवीर आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष...
मनमाडच्या शिरपेचात मानाचा तुरा – तृप्ती पाराशर भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी, मुकुंद आहेर ची भारतीय संघात निवड
मनमाडच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा कॉमनवेल्थ वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हीची सलग पाचव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे...
सुपरलीग स्पर्धेत पुणे संघा विरोधात रुषी शर्माने घेतले 10 बळी
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन द्वारा जिल्हास्तरीय सामण्यातुन निवड झालेल्या खेळाडु व संघामध्ये अंडर 16 सुपरलीग ही स्पर्धा पुण्यात रंगत आहे. महाराष्ट्र संघात स्थान मिळवण्यासाठी ह्या सामण्यांमध्ये...
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या अंडर 16 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेसाठी मनमाडच्या रुषी शर्माची निवड
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या अंडर 16 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेसाठी मनमाडच्या रुषी शर्माची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन द्वारा आयोजित सुपरलीग या 16 वर्षांआतील क्रिकेट स्पर्धेत...
एम.पी.एल.क्रिकेट ग्रुप मनमाड तर्फे अझहर अन्सारी( मालेगाव) यांचा सत्कार
मनमाड :-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एम.सी.ए.आंतरराष्ट्रीय क्रिडांगण, पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेकरिता क्लासिक क्रिकेट क्लब,मनमाड संघाचा माजी खेळाडू अझहर...
शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड
सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष वयोगटात ५९ किलो मध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारी जय भवानी व्यायामशाळा व कला वाणिज्य व वीज्ञान महाविद्यालय मनमाड ची खेळाडू साक्षी भाऊसाहेब वानखेडे...
मनमाडचा ऋषी शर्माची जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात चमकदार कामगिरी – एकाच सामन्यात टिपले सात बळी
धुळे येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात मनमाडच्या रुषी शर्माने नंदुरबार जिल्हा संघासाठी दमदार कामगिरी करत पुणे संघाविरोधात झालेल्या सामन्यात सात बळी मिळवत चमकदार कामगिरी केली....
