मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अपूर्वभाऊ हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेली...
नाशिक जिल्हा स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा संघ विजयी
मनमाड:- क्रिडा व युवकसेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक मार्फत आयोजित जिल्हा स्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा. दि. ११ ऑगस्ट...
मनमाडला क्रिकेट सिक्स हिटिंग स्पर्धा संपन्न
मनमाड क्रिकेट क्षेत्रात पहिल्यांदाच आयोजीत करण्यात आलेली महाराजा रणजित सिंह जी सिक्स हिटिंग स्पर्धा 15 जुलै 2024 रोजी श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल ग्राऊंड येथे संपन्न झाली. मनमाड मधील विविध...
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट
विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदीनी समस्त देशवासियांच्या वतीनं भारतीय टीमचं अभिनंदन करत संवाद साधला. टी-20 विश्वविजेता भारतीय संघ...
आंतरराष्ट्रीय ॲबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
ICMAS (आय.सी.एम.ए.एस) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ॲबॅकस व वैदिक मॅथ चॅम्पियनशिप ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा २९ मे ते २ जून दरम्यान पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मनमाड मधील गुडविल...
बघा व्हिडिओ-आनंदी सांगळे ने पटकावले कांस्यपदक
इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेच्या आनंदी विनोद सांगळे हिने ८१किलो वजनी गटात युथ मध्ये चुरशीच्या लढतीत ७६ किलो स्नॅच ८८...
बघा व्हिडिओ-आकांक्षा व्यवहारे ने पटकावले दोन सुवर्ण
इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा किशोर व्यवहारे हिने युथ व जूनियर या दोन्ही वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करीत दोन सुवर्णपदके व बारा हजार पाचशे रुपयांचे रोख...
बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक
लीमा पेरू दक्षिण अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी याने स्नॅच मध्ये १३५ किलो वजन उचलून आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत चांगली कामगिरी...
भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात पहीले अर्धशतक
मनमाड - सोमवार 24 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 सुपर लीग ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे खेळवल्या जात आहे. नंदुरबार जिल्ह्य़ातून झालेल्या चांगल्या...
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत अंडर 16 आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 16 संघाची निवड चाचणी नुक्तीच पार पाडण्यात आली. या चाचणीसाठी...
