इटानगर अरुणाचल प्रदेश येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय युथ जूनियर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंची दमदार कामगिरी जय भवानी व्यायामशाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर याने...
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 14 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील मयुर शिंदे व रजा शेख यांची अर्धशतकीय खेळी युवराज शर्माचे 4 बळी
गुरुवार 28 डिसेंबर 23 रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट असोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 14 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा पुणे येथे खेळवल्या जात आहे. या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भुमी...
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.
मनमाड:- भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक आयोजित नमो चषक 2024 टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन दि.12 जानेवारी 2024 पासून महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल, मनमाड येथे सुरु करण्यात येणार...
कृष्णा व्यवहारे मेघा आहेर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी पूजा परदेशी मुकुंद आहेर यांची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
ईटानगर अरुणाचल प्रदेश येथे २८ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय युथ ज्युनियर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी कृष्णा संजय व्यवहारे मेघा संतोष आहेर आकांक्षा किशोर व्यवहारे साईराज राजेश...
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु कृष्णा पानसरे याची यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड
मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या शासकीय शालेय नाशिक विभागीय...
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी चार सुवर्ण दोन रौप्य व दोन कांस्यपदके
कृष्णा व्यवहारे मेघा आहेर श्रावणी पुरंदरे साईराज परदेशी यांनी पटकावले सुवर्णपदक क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे आयोजित राज्यस्तरीय शालेय १७ व १९...
खुशाली गांगुर्डे,करुणा गाढे,दिया व्यवहारे,वैष्णवी ईप्पर यांची आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या दक्षिण व पच्छिम विभागीय आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड च्या दिया किशोर व्यवहारे व वैष्णवी वाल्मिक ईप्पर यांची...
नांदगाव महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
नांदगाव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 26/11/2023 रोजी संपन्न झालेल्या विभागीय स्तर बॉक्सिंग...
बघा व्हिडिओ : साईराज परदेशी ची विक्रमी कामगिरी दोन सुवर्ण व एक कांस्यपदक
छत्रपती संभाजी नगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय युथ जूनियर व सीनियर गटाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळा व छत्रे विद्यालयाच्या व सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरण औरंगाबाद येथे...
विश्वचषक स्पर्धा 2023 दृष्टीक्षेप संदीप देशपांडे
तुल्यबळ लढतीत भारताचे पारडे जड , पण चुका टाळाव्या लागतील . आणखी एका ऑलरॉउंडर ची उणीव भासणार?विश्वचषक 2023 चा विजेता कोण ठरणार? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे . तसे पाहिले तर फायनल ला भारताबरोबर...
